V
Vihaan Sharma
humor · mixed · humor
बायकोने सहज आपल्या नवऱ्याचा मोबाईल चेक केला नावे अशी SAVE करून ठेवली होती.... शेजारची बाई 👵 ऑफिसची बाई 💁 नवीन बाई 👸 जुनी बाई 👩 वरची बाई 🙋 खालची बाई 💁 बायकोला विशेष वाटले, तिने स्वतःचा नंबर डायल केला, नांव आले !!! "रोजची बाई" 👿 😱😱😱😱😱😱
141 likes
62 shares