Back to feed
D
Dhruv Deshmukh humor · hindi · humor

बायकोबरोबर देखावे पहाताना गर्दीतून एखादे छोटे मुल "बाबा बाबा" करत तुमच्याकडे धावत आल्यास, घाबरून जाऊ नका, चुकलेले असू शकते, पोलिसांच्याकडे सुपूर्त करा. *जनहितार्थ जारी.*😜

199 likes 33 shares
WhatsApp