R
Riya Verma
spiritual · mixed · spiritual
बायकोला impress करणं अवघडंच बायको: तुम्हाला झाडावर चढता येतं का? नवरा: नाही... तुमच्यापेक्षा माकड बरा... ... अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर.. नवरा: आता मला झाडावर चढता येतं.... बायको: मग तुमच्यात आणि माकडात फरक काय..
63 likes
87 shares