Back to feed
D
Dhruv Reddy friendship · mixed · friendship

बायकोला अक्कल शिकवू नये !! (डीडीला मिळालेले नवीन ज्ञान) ****************************** एके दिवशी सकाळी सकाळी… बायको : अहो ssssss, जरा न्यूज पेपर देता का ? नवरा : काय ग हे ? किती मागासलेली आहेस ? जग कुठे गेलंय आणि तू अजून बातम्यासाठी "पेपर" वाचतेस ?? हा माझा आय प्याड घे !! * * * * * बायको आय प्याड घेवून किचनमध्ये जाते आणि त्या आय प्याडने "झुरळ" मारते. * * नवरा बेहोष !! --------------------------------- सारांश : बायको जेव्हा जे मागते तेच द्यावे !! अक्कल शिकवू नये !! आपली अक्कल आपल्या ऑफिसात वापरावी !! घरी नाही !! ********************* (डीडी टीप : इथलेच मित्र संजय भुसारी यांनी मला हा जोक whats app वर पाठवला होता. अर्थात तो इंग्रजीत होता, मी त्याचे इथे भाषांतर केले. (सुलभ वाचन योजना)

166 likes 54 shares
WhatsApp