Back to feed
A
Atharv Bagale humor · mixed · humor

बायकोला गजरे हवे होते.. तिनं मेसेज पाठवला तोही इंग्रजीत.. Yetana 5 gajare gheun ya तो येताना ५ गाजरे घेऊन आला.. उपाशी झोपला. काय चुकलं बिचाऱ्याचं? (त्यामुळे मेसेज मराठीतच टाईप करा.) 😃😜😜😁😃😁😃😁

149 likes 79 shares
WhatsApp