Back to feed
A
Avni Das humor · mixed · humor

बायकोला *गजरे* हवे होते... तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत.... Yetana 5 Gajre gheun ya... तो येतांना 5 *गाजरं* घेऊन आला... उपाशी झोपला काय चुकल बिच्याऱ्याच ..?? 😏🤔😒 म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा. 😜😜

44 likes 88 shares
WhatsApp