A
Arjun Bose
humor · marathi · humor
"बायकोला तुम्ही वेळेत जेवावे याची फार चिंता आहे....." असे तुम्हाला वाटत पण तसं काही नसतं.... तिला लवकर जेऊन भांडी लवकर घासायची असतात.... कारण सिरीयल राहतो ना बघायचा..... 😜😜🤣🤣🤣🤣🤣
42 likes
63 shares