Back to feed
A
Atharv Yadav humor · marathi · humor

बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला,--- "पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो"....... बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणाली, ------- "तुम्ही काय समजता,की माझं तुमच्यावर प्रेम नाही?....... 😛😜😝😜 ----------------------------------------------- [👔 👔 👔 👔 👔 👔 एक बाई कपडे धुताना दुसरीला- तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवर्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे? दुसरी- अग, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते.. म्हणून! 👔 👔 👔 😜😝😛 ----------------------------------------------- पेशंट - विचित्र आजार झालाय..😱 जेवणानंतर भूक लागत नाही..😩 सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..😴 काम केल्यावर थकवा येतो.. काय करू..??😪 डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा..😌 ----------------------------------------------- भयंकर जोक नवरा: (ख़ुप संतापून) फोन का नाही उचलला? . . . . . . . . . . . . . बायको: (चिडून)मी रिंगटोनवर नाचत होते... 💃💃💃 ----------------------------------------------- सासू - जावईबापू , पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ? जावई - भिंतीवरची पाल .... तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते ! 😀😀😀 ----------------------------------------------- 😆😆😆😆 माणुस - केस बारीक कापा.✂ कटिँगवाला - किती बारीक कापु.😯 . . . माणुस - बायकोच्या हातात येणार नाही इतके.. 😂😂😂

36 likes 52 shares
WhatsApp