Back to feed
S
Saanvi Das love · marathi · romantic

बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला,--- "पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो"....... बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणाली, ------- "तुम्ही काय समजता,की माझं तुमच्यावर प्रेम नाही?......

220 likes 32 shares
WhatsApp