A
Aarav Patel
humor · marathi · humor
बायकोला सहज म्हणालो, 😎 "तुला नाही का वाटत पावसाळा आहे आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं... . ." *बायको:* पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं.. *विषय संपला*
145 likes
68 shares