R
Reyansh Sharma
humor · marathi · humor
बायकोला सहज म्हणालो, 👱😎 "तुला नाही का वाटत पावसाळा आहे आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं... . ." *बायको:* पावसाळा आला की बेडकांना 🐉असचं वाटतं..😁😀😂😂😂😂😂 *विषय संपला*
102 likes
42 shares