S
Shaurya Agarwal
humor · marathi · humor
बायकोवर खूप प्रेम करा . तिला आनंदी ठेवा. तिची प्रत्येक मागणी पुरवा . तिच्या आयुष्यातून दुःख नाहीस करा. तिला इतकं जपा की... की.. की... शेजारीण म्हणाली पाहिजे.. मला पण तुमची बायको बनवता का? 😜😜😜😳
251 likes
7 shares