Back to feed
V
Vihaan Sharma friendship · hindi · friendship

बायकोशी भांडण झाल्याने वामनरावांनी जेवायला बसण्याऐवजी रागारागात आवराआवरी करून ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली. "काही खाणार आहात का?" बायकोने विचारले. "विष दे विष". वामनराव म्हणाले. " इथेच खाणार की डब्यात देऊ?" बायकोने शांतपणे विचारले.

97 likes 84 shares
WhatsApp