Back to feed
V
Vivaan Mishra humor · marathi · humor

बायका९० मिनिटे त्यांच्या आईसोबत फोनवर बोलल्यावर फोन ठेवताना एक वाक्य जरुर बोलतात "आई मी तुला फ्री झाल्यावर कॉल करते." मग तिकडे आईला वाटते "काय बाई माझ्या पोरीला किती कामं पडतात, लेकरु दोन मिनिटं सुद्धा निवांत बोलू शकत नाही" 😄😄😄

47 likes 54 shares
WhatsApp