S
Saanvi Bose
family · marathi · family
बायफ्रेंड :- "तू माझा फोन का उचललास नाही ?? " गर्लफ्रेंड :- " अरे बाबा ....! ....आता झोपून उठले , मम्मी ने कॉफी आणुन दिली आहे , तीच पित आहे !! " बायफ्रेंड :- " पण तुझी आई तर बोलली कि तु शेन टाकायला गेली हुतीस म्हणून !! " 😝😝😝😝😝😝😝😝😝😝
108 likes
64 shares