Back to feed
A
Anaya Patel family · marathi · family

बायफ्रेंड :- "तू माझा फोन का उचललास नाही ?? " गर्लफ्रेंड :- " अरे बाबा ....! ....आता झोपून उठले , मम्मी ने कॉफी आणुन दिली आहे , तीच पित आहे !! " बायफ्रेंड :- " पण तुझी आई बोलली कि तु शेन टाकायला गेली म्हणून !! " 😝😝😝😝😝😝😝😝😝😝

184 likes 38 shares
WhatsApp