Back to feed
I
Ishaan Deshmukh humor · hindi · humor

बाॅयफ्रेंडच्या जिवावर "पिझ्झा" खाणाऱ्या मुली लग्न झाल्यावर...!🙄 कुठे पुजेला गेल्या की रूमालात "शिरा" बांधून आणतात. 😂हसा पोरांनो..😂

91 likes 49 shares
WhatsApp