S
Saanvi Yadav
patriotic · mixed · patriotic
बर झाल की १९४७ ला WhatsApp न्हवत.... नाहीतर स्वातंत्र्या साठी कोनीही लढायला ऊतरले नसते... लोक घरात बसूनच म्हंटले असते की... इस मैसेज को इतना फैलाओ कि अंग्रेज खुद भारत छोडकर भाग जाये। 😁🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
237 likes
35 shares