Back to feed
N
Nikhil Nair humor · marathi · humor

बर झालं पाऊस थांबला नाहीतर मला वाटलं होत या वर्षी रावण जळून मरायच्या ऐवजी बुडून मरतोय कि काय😂😂😜😜😝😝😆😆😆😂😂😂😜😜😝😝

122 likes 34 shares
WhatsApp