K
Krishna Mehta
humor · mixed · humor
बरं झालं शाळेत बोर्ड रिझल्ट मध्ये Exit poll नव्हत. नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती....😀😀😀🤓😀🤓😀🤓😀
213 likes
10 shares