Back to feed
V
Vanya Bose humor · marathi · humor

बार समाेरच एक तलाव हाेता. भर पावसात एक म्हातारा तिथे मासेमारीसाठी गळ टाकून बसला हाेता. एका तरूणाला दया आली तरूण म्हणाला “बाबा किती थंडी आहे चला मी तूम्हाला व्हिस्की पाजताे.” व्हिस्की पीता पीता तरुणाने विचारले, “बाबा गळाला किती मासे लागले?” म्हातारा म्हणाला “तू आठवा आहेस बेटा” 😝😝😂😂

155 likes 10 shares
WhatsApp