Back to feed
T
Tara Agarwal humor · marathi · humor

ब्रेकिंग न्यूज:😉👌 सोनी टिव्ही वरच्या " क्राइम पेट्रोल " मालिकेचे नाव बदलणार !!!! . . . . नाव बदलून ते "क्राइम रॉकेल" ठेवणार : ==त्यांना आता नावात पण "पेट्रोल" परवडत नाही.. 😜😜😂😂😅😅

251 likes 41 shares
WhatsApp