Back to feed
R
Riya Joshi Good_Morning · Marathi · Life

*बरीच नाती जवळ असताना,* *एकच नात जे खुद्द परिस्थिने उभं केलं ते म्हणजे* *मैत्रीच नात, जे रक्ताचं नसल तरी वेळेला पहिलं धावून येत कसलीही अपेक्षा नसताना.* *🌺शुभ सकाळ 🌺*

36 likes 69 shares
WhatsApp