Back to feed
N
Nikhil Mehta Family · Marathi · Family

बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न ..... 💐*1*- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ? उत्तर- *माता*.. 💐*2*- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ? उत्तर- *"कापसाचे फूल"* 💐*3*- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ? उत्तर- *पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध*.. 💐*4*-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ? उत्तर- *"वाणीचा"* 💐*5*- सर्वश्रेष्ठ दूध- उत्तर- *मातेचे*.. 💐*6*- सर्वात काळे काय आहे ? उत्तर- *"कलंक"* 💐*7*- सर्वात वजनदार काय आहे ? उत्तर- *"पाप"* 💐*8*- सर्वात स्वस्त काय आहे ? उत्तर- *सल्ला*.. 💐*9*- सर्वात महाग काय आहे ? उत्तर- *"सहयोग"* 💐*10*-सर्वात कडू काय आहे ? उत्तर- *"सत्य"*... 💐*खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...* प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ???? उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " *नाव* "" नसतं पण " *श्वास*"" असतो आणि ... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त *"नांव""* असतं पण *"श्वास"* नसतो. *" नाव ""* आणि *" श्वास "* यांच्या मधिल अंतर म्हणजेच *"आयुष्य"*... 🌹🌹🌹

71 likes 51 shares
WhatsApp