Back to feed
A
Aditya Kapoor friendship · marathi · friendship

बारा‍वीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले- आता परीक्षा जवळ आलेली आहे, सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला आहे. तरीसुद्धा ज्यांना काही प्रश्‍न वा शंका असतील तर त्यांनी विचारण्यास हरकत नाही. मागील बेंचवर बसलेला बाळू हात वर करून उभा राहीला आणि म्हणाला- सर, प्रश्‍नपत्रिका कोणत्या छापखन्यात छपाईला दिल्या आहेत? 😅😎😎😋😊😉😀😁

210 likes 84 shares
WhatsApp