R
Riya Gupta
humor · marathi · humor
बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग झाल्यावर वाघ उठला. बैल - अरे... इतक्यात आटपलं? पी अजून. वाघ - नको. तुझं बरं आहे. तुझ्या घरी गाय आहे. माझ्या घरी वाघीण आहे वाघीण..!!!😂🤣 😉😉😄😄😅😅😅
173 likes
36 shares