*बिल गेट्स* एका हॉटेलात... जेवण झाल्यानंतर त्यांनी वेटर ला ५ डॉलर टिप म्हणुन दिले. यावर वेटर ने त्यांना थोड्या विचीत्र नजरेने बघितले.🙄💐 . 💐वेटर म्हणाला "सर जेव्हा तुमचा मुलगा इथे जेवायला येतो. तेव्हा तो $५०० डॉलर टिप म्हणुन देतो.💐 आणि तुम्ही फक्त $५ डॉलर..??🙄 त्यावर बिल गैट्स ने खुप सुंदर उत्तर दिले..💐💐 .🎄🎄💐💐 ते म्हणाले, "मित्रा त्याच वागण बरोबर आहे.💐 तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे.💐 गरीबी त्याने कधी अनुभवलेली नाही.🎄 पण मी आजही त्या गरीब लाकुडतोड्याचा मुलगा आहे."🎄 *तात्पर्य-* भविष्यात कितीही यशस्वी झालात तरी भुतकाळात केलेला संघर्ष विसरू नका.👍🏻 तुमचा भुतकाळ तुमचा सर्वाेत्तम शिक्षक आहे.....💐💐 मित्रहो: आपल्या वडिलांनी रुपये कसे कमिविले आहे.. याचे भान असू दया.. ते मोड़ताना विचार पूर्वक मोड़ा. कारण उद्या तुमच्या मुलाला पण हे शिकायचे आहे... धन्यवाद् 💐💐💐
110 likes
32 shares