Back to feed
R
Reyansh Sharma humor · mixed · humor

बुलेट वाली मुलगी activa वाल्या मुलाला ओवर टेक करते आणि विचारते... कधी बुलेट चालवली आहे का. मुलगा जोरात गाडी चालवत समोरून निघून जातो. मुलगी पुन्हा बरोबरीत येउन.कधी बुलेट चालवली आहे का. मुलगा ब्रेक मारतो मुलीचा पुढे जाउन अक्सीडेंट होतो मुलगा :मुर्ख नीट चालवता येत नाही का तुला मुलगी : अरे नरसाळ्या तुला तेच विचारत होते की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो ते..😆😆😝😝😝 सैराटचा साईड ईफेक्ट 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

244 likes 70 shares
WhatsApp