Back to feed
V
Vanya Bagale humor · hindi · humor

बोलतां त्याने तंबाखु काढली आणि मळु लागला...😇 मी म्हटलं, कमी खात जा! तंबाखुत असणाऱ्या निकोटीनमुळे कॅन्सर होतो... तर तो म्हणतो कसा... आरं येड्या! तंबाखू मळुन थोपटली की त्यातलं निकोटीन उडुन जातयं, तुला म्हाईत न्हाय व्हय? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

118 likes 74 shares
WhatsApp