बालपण असते हसरे लाजरे देवाजीच्या रूपातील नजारे निरागसतेचे बालबोध तराणे बेधुंद बागडण्याचे नजराणे आई वडीलांनी प्रेमाने पहाणे रूसण्या फुगण्याचे लटके बहाणे स्वच्छंद जगण्याचे लेणे असे हे बालपणाचे अनमोल जगणे सर्वांच्या जीवनात बालपणाचा दिप कायम तेवत राहो याच बालदिनाच्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
38 likes
74 shares