V
Vanya Nair
spiritual · marathi · spiritual
बाळ- आजोबा, तुम्हाला कोणी बनवल? आजोबा- देवाने. बरीच वर्षे झालीत. बाळ- आणि मला? आजोबा- तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी. बाळ- इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना? ☺☺☺☺☺☺
260 likes
40 shares