Back to feed
J
Jiya Mishra humor · marathi · humor

बाळू - हो माझी एवढी चप्पल शिवून द्या. दुकानदार- ही चप्पल शिवण अशक्य आहे. बाळू - अहो प्रयत्न तर करा नेपेलियनने म्हंटले आहे जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही. दुकानदार- मग ही चप्पल नेपोलियन कडूनच शिवून आणा.

218 likes 87 shares
WhatsApp