Back to feed
A
Aarav Yadav humor · marathi · humor

बाळूचे वडिल बाळूसाठी पलंग बनवत असतात. बाळूचे वडिल मिस्त्रीला :- " पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे...? तुटला नाही पाहिजे. मिस्त्री :- काही काळजी करू नका सूनेबरोबर आख्खा गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही. असा मजबूत बनवतो पलंग.......! मिस्ञीला मरेपर्यंत मारला☺☺☺☺

116 likes 31 shares
WhatsApp