Back to feed
K
Kavya Bhat Good_Morning · Mixed · Good_Morning

बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येकजण विचारतो ,"मुलगा की मुलगी?" फक्त *आईच* विचारते, "माझं बाळ कसं आहे?" तिला प्रश्न पडत नाही, "मुलगा की मुलगी?" म्हणून तर ती *आई* असते .. परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी. मी सहजच विचारलं - " *आई* कशी आहे रे?" 😌 😌 😌 😌 ? ? ? ? ? 😌 ? 😌 ? 😌 ? 😌 ? ? ? ? शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला - गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे. आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला." त्यानं मला विचारलं - "तुझी *आई* तुझ्याकडेच असते ना?" मी म्हणालो - मी *आईपेक्षा* मोठा नाही झालो. आई माझ्याकडे नसते. मीच *आईकडे* राहतोय. ....जन्मापासून".. आवडल कि नक्की पुढे पाठवा. ..👌👌 बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. .... पण ....... *आईच्या* पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे ==== 🌺 *आई* ही *आईच* असते 🌺 जिभेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही... शेवटचे वाक्य नक्की वाचा !!! ====== 🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली 👉 *"आई"*👌 🍀✍🍀✍🍀✍🍀✍ 🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

82 likes 53 shares
WhatsApp