Back to feed
S
Sara Joshi humor · mixed · humor

बेवडी GANG : आज तोपर्यँत पिऊया 🍺🍺जोपर्यँत समोर असलेली तीन झाडे 🌴🌴🌴आपल्याला सहा झाडे दिसत नाय...!!! • • • • बार मँनेजर :- साल्याँनो बस करा रे...!!! समोर फक्त एकच झाड आहे आता काय जंगल करता का ईथे...??? 😂😂😆😂😆

257 likes 9 shares
WhatsApp