बेवडा नवरा अर्ध्या रात्री दारू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला. बायको :-"मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा. नवरा :-"दरवाजा उघड नाही तर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जीव देईन " बायको :-"मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा " यानंतर नवरा गेटजवळील अंधारया भागात जाऊन उभा राहतो आणि दोन 2 मिनिट वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यातील पाण्यात फेकतो. धपाक बायकोने हे ऐकल्यावर दरावाजा उघडते आणि लगेच नाल्याकडे पळते . आंधारात उभ्या असलेला नवरा दरवाज्याकडे धूम ठोकतो व तो आतून दरवाजा बंद करतो. बायको :-"दरवाजा उघडा ,नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी गल्ली जागी करेन " नवरा :-"जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरड, मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री नाईट गाऊन मध्ये तू कुठून येते आहेस? 😂😜😝😜😜😜😛😜😂
R
Rohan Rao
humor · marathi · humor
172 likes
14 shares