Back to feed
J
Jiya Joshi humor · marathi · humor

बॉस- अरे, परत सात दिवसाच्या रजेचा अर्ज? गेल्या दोन वर्षात कोणास ठाऊक तुम्ही किती सुट्या घेतल्या ते? कधी साखरपुड्यासाठी तर कधी सासूचे देहावसान झाल्याबद्दल. आता काय आहे? चिमणराव- सर, उद्या माझे दुसरे लग्न आहे.

120 likes 51 shares
WhatsApp