Back to feed
D
Diya Joshi love · marathi · romantic

बॉस- आज परत उशीर झाला ते? क्लार्क- काल माझ्या बायकोने एका अपत्यास जन्म देऊन तिस-यांदा एका नवजात बालकाची भेट मला दिली. बॉस- तिने तुम्हास त्याऐवजी एक अलार्म घड्याळ भेट द्यायला हवे होते.

126 likes 90 shares
WhatsApp