Back to feed
R
Rudra Malhotra motivation · marathi · motivation

बॉस:- चम्या, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का रे? चम्या:- अजिबात नाही, असे होऊच शकणार नाही..... बॉस:- ओह्ह्ह, काही नाही... काल तू ज्या काकांचे मृत्यूचे कारण सांगून दुपार नंतर हाफ डे घेतलास ते संध्याकाळी ऑफिस मध्ये आले होते.... बॉस मदहोश.... चम्या. . . . बेहोश......

208 likes 38 shares
WhatsApp