D
Diya Bose
motivation · marathi · motivation
बॉस- तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? क्लार्क- नाही सर. बॉस- काल तुम्ही तुमच्या मामाच्या अंत्ययात्रेसाठी सुटी घेऊन गेला होता, त्यानंतर अवघ्या एक तासभरातच ते तुम्हास भेटण्यास आले होते.
131 likes
11 shares