P
Prisha Agarwal
humor · marathi · humor
बॉस :- तुला नोकरी वरून काढल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर शौचालयास का बसतोस ? . . मक्या :- मला हे दाखवायचे कि, तुम्ही मला नोकरीवरून काढल्यामुळे मी उपाशी नाही मरत!
221 likes
56 shares