S
Shaurya Kulkarni
humor · marathi · humor
बॉस- मि. देसाई, तुम्हाला नोकरीवरुन काढलं जातय. देसाई- पण, मी काहीही केल नाही. बॉस- होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे, काहीही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय!
202 likes
44 shares