A
Atharv Mishra
humor · marathi · humor
बॉस- मिस किटी, आज तुम्ही परत ऊशीरा आलात? किटी- सर, आज एक तरूण रस्त्यान माझा पाठलाग करत होता. बॉस- मग त्यात ऊशीर होण्यासारखे काय झाले? किटी- सर, खरेतर तो खूपच संथ चालीने पाठलाग करत होता.
37 likes
3 shares