J
Jiya Singh
humor · marathi · humor
बस" म्हणजे काय???? .. .. .. .. .. एक अश्या प्रकारचं वाहन जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हा हळू चालते, आणि जेव्हा तुम्हाला पकडायची असते तेव्हा फास्ट चालते".
236 likes
10 shares