A
Aditya Nair
family · marathi · family
बॉस- या घड्याळ्याशिवाय आँफिसातील इतर सर्व वस्तूंचे इंश्यूरंस करून टाका. वीमा एजंट- घड्याळ्याचे का नको? बॉस- घड्याळावर सर्वांची सतत नजर असल्याने ते चोरीस जाणे कालत्रयी शक्य नाही.
16 likes
53 shares