A
Asha Bhat
humor · mixed · humor
बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले हाणामारीचे.😄😀 पण सगळे आहेत जीवा भावाचे आपले मित्र ना राजा ना "वजीर" पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"☝ 😂😂😂 "तलवारी "ची गरज आम्हाला कधी पडलीच नाही...... कारण वाघा सारखे मित्र असताना शत्रूची आमच्यावर कधीच नजर पडली नाही.... ✨👊👊👊👊👊👊👊👊 : मित्राशी वाकडं.... तर नदीवर लाकडं !!! 😛😝😜 I love you Friends
3 likes
5 shares