V
Vivaan Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
*बसच्या प्रवासात अगदी मागच्या सीटवर बसलो तर जास्त धक्के लागतात*. *जशी जशी पुढची जागा मिळेल तस तसे धक्के कमी कमी बसतात*. *ड्रायव्हर व आपली सीट यात अंतर जास्त तर धक्के जास्त,आणि अंतर कमी तर धक्के कमी*. *आपल्या जीवनाच्या गाडीचा ड्रायव्हर "परमेश्वर" आहे. त्याच्यात व आपल्यात अंतर जास्त असेल तर जीवनाच्या प्रवासात धक्के जास्त बसतील.* *अंतर कमी झाले तर धक्के कमी.* 💐🙏⛳सुप्रभात ⛳💐🙏
44 likes
64 shares