A
Aditya Singh
humor · mixed · humor
बहिण : मुलगा कसा आहे? भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो? भाऊ : "पा".
199 likes
57 shares