Back to feed
K
Krishna Das humor · marathi · humor

बहिणीच्या विदाई मध्ये 😉 तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तूच का रडत आहेस, दाजी का नाही ? . वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल ... मग दाजी आयुष्यभर .. 😜😜😝

90 likes 6 shares
WhatsApp