Back to feed
S
Sara Yadav humor · marathi · humor

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तूच का रडत आहेस, दाजी का नाही ? . वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल ... मग दाजी आयुष्यभर .. 😜😜😝🤣🤣🤣🤣🤣

149 likes 20 shares
WhatsApp